सोनी मराठीवर ६ जानेवारी २०२० पासून सुरु होणाऱ्या सावित्रीजोती या मालिकेचा लाँच सोहळा नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मस्थळी पार पडला. या मालिकेत बालपणीच्या सावित्रीबाई आणि जोतिबांची भूमिका साकारणार आहे समर्थ पाटील आणि तृष्णीका हे बालकलाकार. त्यांचा या भूमिका साकारण्याचा अनुभव कसा आहे? त्यासाठी त्यांनी कशी तयारी केलीय? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये! Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Rishabh Jain, Video Editor-Omkar Ingale #savitrijoti